आमच्या बद्दल !

साईबन काय आहे !

निसर्गाचा कुशीत वसलेले एक टुमदार घरटं...

चढाकढुन उताराकडे वाहने " हा पाण्याचा गुणधर्म तर ' उताराकदुन चढाकडे पाण्याला वाहविणे' हा नवीन तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा गुणधर्म. त्यातच अशक्य हा शब्दच ज्यांचा शब्दकोशत नाही आशा धुरिणींना तर माळरानावर ओसाड जमिनीवरही फुलबाग फुलविणे शक्य होते आणि त्यातूनच नगरचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया आणि सॊ. सुद्धा कांकरिया यांनी साधारण: १५ वर्ष पूर्वी नगर-शिर्डी रोडवर ओधोगिक वसाहतीचा पाठीमागे १५० एकरांच्या विस्तीर्ण आणि ओसाड माळरानावर हिरव्यागार वनराइचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न प्रत्यक्षत साकारन्यास सुरुवात केली. याकरिता त्यानी पर्यावरण महर्षी आणा हजारे, मोहन धारिया यांचे मार्गदर्शन घेतले.

वास्तविक पाहता डॉ. कांकरिया हे विज्ञान शाखे चे विध्यार्ती, त्यामुळे शेतेविष्यएक ज्ञानाची आणि तंत्राची त्यांना ओळक आसने हि शयक नाही परंतु शूनयातून श्रुष्टि निर्माण करण्याची त्यांची जिद्ध आणि थोर मोठ्यांचे मार्गदर्शन या भांडवलाचा जोरावर त्याने साईबन जन्मास घातले